¡Sorpréndeme!

सिंदखेडराजात साजरा होणार जिजाऊंचा जन्मोत्सव | हजर राहणार त्यांचे वंशज | Lokmat News

2021-09-13 1 Dailymotion

राजमाता जिजाऊ  यांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलडाण्यातील सिंदखेड राजा इंथं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पोवाडे, सामूहिक विवाहसोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे.या सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. अरविंद केजरीवाल काल संध्याकाळी औरंगाबादेत दाखल झाले आहेत.याठिकाणी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सुरवातीला केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र दोन दिवसापूर्वी केजरीवालांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews